अभिनेत्री शिल्पा शिंदे करणार लवकरच लग्न

Anuradha Vipat

चर्चा

अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Actress Shilpa Shinde

चर्चेत

शिल्पा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली.

Actress Shilpa Shinde

अविवाहित

47 वर्षीय शिल्पा अजूनही अविवाहित आहे. 

Actress Shilpa Shinde

नाव

सध्या शिल्पाचं नाव अभिनेता करणवीर मेहराशी जोडलं जातं आहे

Actress Shilpa Shinde

लग्न

करणवीरचं हे तिसरं लग्न असून याआधी त्याची दोनही लग्न अयशस्वी ठरली आहेत.

Actress Shilpa Shinde

स्पर्धक

‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये शिल्पा आणि करणवीर स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते . 

Actress Shilpa Shinde

सक्रिय

शिल्पा सोशल मिडीयावर सक्रिय असते

Actress Shilpa Shinde

अभिनेत्री डिंपल कपाडिया 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात

येथे क्लिक करा