अभिनेत्री शिवाली परब लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

Anuradha Vipat

मोठा पडदा

छोटा पडदा गाजवल्यानंतर शिवाली मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे.

Actress Shivali Parab

चित्रपट

शिवाली मुख्य भूमिकेत असलेला 'मंगला' हा चित्रपट लवकरच भेटीस येत आहे.

Actress Shivali Parab

चर्चा

अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती.

Actress Shivali Parab

तारीख जाहीर

नुकतीच या सिनेमाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे

Actress Shivali Parab

प्रेक्षकांच्या भेटीला

मंगला हा सिनेमा येत्या 10 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Actress Shivali Parab

भूमिकेत

चित्रपटाच्या पोस्टरवर शिवाली मंगला या भूमिकेत असून तिच्या चेहऱ्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याची खूण पाहायला मिळत आहे.

Actress Shivali Parab

मोठ्या पडद्यावर

आता शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे

Actress Shivali Parab

अभिनेत्री मल्लिका शेरावतने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

येथे क्लिक करा