त्या' फोटोमुळे अभिनेत्री शोभिता धुलिपाला होतेय ट्रोल

Anuradha Vipat

ग्लॅमरस लूक

अभिनेत्री शोभिता धुलिपाला कायम तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते

Actress Shobhita Dhulipala

ट्रोलर्सच्या निशाण्यावर

आता शोभिता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Actress Shobhita Dhulipala

स्वतःचे फोटो

काल शोभिताने जन्माष्टमीच्या निमित्ताने स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Actress Shobhita Dhulipala

कृष्णाच्या रुपात...

जन्माष्टमी असल्यामुळे शोभिताने कृष्णाच्या रुपात स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे

Actress Shobhita Dhulipala

ट्रोलिंगचा सामना

यामुळे शोभिताला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

Actress Shobhita Dhulipala

संताप व्यक्त

शोभिताच्या या फोटोवर ट्रोलर्स कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत.

Actress Shobhita Dhulipala

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोभिता हिच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

आता कशी दिसते शाहिद कपूरची लेक मिशा कपूर?

येथे क्लिक करा