अभिनेत्री श्रद्धा कपूर होणार अक्षय कुमारची शेजारीन

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘स्त्री 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. 

Actress Shraddha Kapoor

चर्चा

आता श्रद्धाच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा रंगली आहे

Actress Shraddha Kapoor

रेंट

श्रद्धा कपूरने अभिनेता हृतिक रोशन याचा सी-फेसिंग अपार्टमेंट रेंटवर घेतला आहे.

Actress Shraddha Kapoor

शिफ्ट

श्रद्धा लवकरच हृतिक रोशनच्या घरात शिफ्ट होणार आहे.

Actress Shraddha Kapoor

शेजारीन

हृतिकच्या घरात शिफ्ट झाल्यानंतर श्रद्धा अभिनेता अक्षय कुमारची शेजारीन होणार आहे .

Actress Shraddha Kapoor

वक्तव्य

नव्या घराबद्दल अद्याप श्रद्धा कपूर हिने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही

Actress Shraddha Kapoor

चर्चेत

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Actress Shraddha Kapoor

शाहरुख खानने सांगितला बायकोच्या पहिल्या डिलिव्हरीचा अनुभव

येथे क्लिक करा