अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर इतक्या कोटींच कर्ज?

Anuradha Vipat

 प्रोफेशनल आयुष्याची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि सोनाक्षी हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा सुरु आहे

Actress Sonakshi Sinha

उधार

सोनाक्षीने वडिलांकडून 11.58 कोटी रुपये आणि आईकडून 4.77 कोटी रुपये उधार घेतले आहेत.

Actress Sonakshi Sinha

कर्ज

म्हणजे सोनाक्षी हिच्यावर 16.35 कोटी रुपयांचं कर्ज आहे.

Actress Sonakshi Sinha

सोनाक्षी हिचं नाव

शत्रुघ्न सिन्हा यांच्या संपत्तीमध्ये दोन्ही मुलांची नावे आहेत. पण लेक सोनाक्षी हिचं नाव नसल्याची माहिती समोर येत आहे

Actress Sonakshi Sinha

 बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून सोनाक्षी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

लग्न

नुकताच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं आहे

लोकप्रियता आणि प्रसिद्धी

सोनाक्षीची लोकप्रियता आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात वाढली.

पार्टी अनंत-राधिकाची, पण रोमान्स मात्र आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा

येथे क्लिक करा