Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
लग्नामुळे सोनाक्षीच्या घरात देखील आनंदाचं वातावरण आहे.
सोनाक्षी सिन्हा जून महिन्यातील 23 तारखेला नव्या आयुष्याची सुरुवात करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षी बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार आहे
सोनाक्षी हिच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका मॅगझीनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाइन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.