अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची आईच्या आठवणीत भावुक पोस्ट

Anuradha Vipat

लग्न

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जूनला झहीर इक्बालबरोबर लग्न केलं आहे

Actress Sonakshi Sinha's emotional post

१३ दिवस पूर्ण

सोनाक्षीचं लग्न होऊन आज १३ दिवस पूर्ण झाले आहेत.

Actress Sonakshi Sinha's emotional post

आईच्या आठवणीत

आता सोनाक्षीने आईच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

Actress Sonakshi Sinha's emotional post

भावुक पोस्ट

सोनाक्षी सिन्हाने लग्नातील काही फोटो शेअर करून भावुक पोस्ट लिहिली आहे.

Actress Sonakshi Sinha's emotional post

मिठी मारून

पहिल्या फोटोमध्ये सोनाक्षी आईला मिठी मारून रडताना दिसत आहे.

Actress Sonakshi Sinha's emotional post

भावुक

दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी शत्रुघ्न सिन्हा यांच्या खांद्यावर डोकं टेकवून भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Actress Sonakshi Sinha's emotional post

मिठी मारताना

तिसऱ्या फोटोमध्ये मायलेकी हसताना दिसत आहेत. तर चौथ्या फोटोमध्ये लग्नानंतर आई-बाबांना मिठी मारताना सोनाक्षी पाहायला मिळत आहे.

Actress Sonakshi Sinha's emotional post

सलील कुलकर्णींचं हॉटेल व्यवसायात पाऊल

येथे क्लिक करा