Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.
सध्या सर्वत्र सोनाक्षी हिची चर्चा रंगली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सोनाक्षी बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
रिपोर्टनुसार, सोनाक्षी हिची नेटवर्थ तब्बल 74 कोटी रुपये आहे.
माहितीनुसार सोनाक्षी एका सिनेमासाठी तब्बल 4 कोटी मानधन घेते
सोनाक्षी हिने मुंबईत स्वतःचं घर देखील घेतलं आहे.
शिवाय सोनाक्षीकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.