कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं मांडलं मत!

Anuradha Vipat

कास्टिंग काऊच

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकत्याच एका मुलाखतीत कास्टिंग काऊच या प्रकरणावर भाष्य केलं.

Actress Sonali Kulkarni

मागणी

यावेळी सोनालीने आपल्यालाही अशी मागणी करणारे काही नग भेटले होते असा खुलासा केला आहे

Actress Sonali Kulkarni

चाहत्यांचे लक्ष

सोनालीने आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Actress Sonali Kulkarni

असे काही नग...

सोनालीने म्हटले की, ‘मलाही असे काही नग भेटले. पण मला वाटत आपल्यात तेवढा सावधपणा असला पाहिजे.

Actress Sonali Kulkarni

शोषण

पुढे सोनालीने म्हटले की, आपण स्वतः आपलं शोषण करु दिलं नाही पाहिजे.

Actress Sonali Kulkarni

आवश्यक...

तसेच सोनालीने पुढे हे देखील स्पष्ट केले की, भूमिका मिळवण्यासाठी कोणत्या अटींवर आपण सहमत आहोत हे समजून घेणे आवश्यक आहे.

Actress Sonali Kulkarni

प्रेक्षकांच्या भेटीला

 नुकतीच सोनाली ‘मानवत मर्डर्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे

Actress Sonali Kulkarni

अरबाज पटेलचे निक्कीबद्दल मोठे वक्तव्य

येथे क्लिक करा