केशवराव भोसले नाट्यगृह जाळताना पाहून अभिनेत्री सोनाली पाटीलला अश्रू अनावर

Anuradha Vipat

भीषण आग

 कोल्हापुरातील प्रसिद्ध ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली आहे

Actress Sonali Patil

नाट्यगृह

या आगीत हे नाट्यगृह जळून खाक झालं आहे

Actress Sonali Patil

कॅप्शन

अभिनेत्री सोनाली पाटीलने “वाईट बातमी” असं कॅप्शन देत याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे

Actress Sonali Patil

वैभव

सोनाली पाटील म्हणाली आहे की, “आमचं वैभव पूर्ण खाक झालं.

Actress Sonali Patil

अश्रू

तसेच यावेळी  सोनालीचे अश्रू अनावर झाले आणि ती रडू लागली.

Actress Sonali Patil

प्रतिक्रिया

सोनालीचा हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. 

Actress Sonali Patil

हळहळ

तसेच तिच्या या व्हिडीओवर सोनालीच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Actress Sonali Patil

अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याला दिली एवढी कोटी देणगी

Akshay Kumar | esakal
येथे क्लिक करा