Anuradha Vipat
यासाठी कोट्यवधींमध्ये करार करण्यात आला आहे.
फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेटचा मालक नीरव मोदीचं हे म्युझिक स्टोअर होतं.
त्यांनी 'भाने ग्रुप'ने मुंबईतील 'रिदम हाऊस' हे म्युझिक स्टोअर तब्बल 478.4 दशलक्ष रुपयांना विकत घेतलं आहे.
3600 चौरस फुटांचं हे रिदम हाऊस 2018 मध्ये बंद करण्यात आलं होतं.
1940 च्या दशकात या रिदम हाऊसची स्थापना झाली होती.
सोनम कपूर सोशल मिडीयावर सक्रिय असते