अभिनेत्री सनी लियोनीला आहे 'ही' वाईट सवय

Anuradha Vipat

बोल्ड आणि बिनधास्तपणासाठी

अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्ड आणि बिनधास्तपणासाठी ओळखली जाते

Actress Sunny Leone

वाईट सवय

सनी लियोनीला एक वाईट सवय आहे

Actress Sunny Leone

पाय धुण्याची सवय

सनीला वारंवार आपले पाय धुण्याची सवय आहे.

Actress Sunny Leone

स्वत:चे पाय

सनी वारंवार आपले पाय धूत असते. ती दर पंधरा मिनिटांना स्वत:चे पाय धुवून घेते.

Actress Sunny Leone

दर पंधरा मिनिटांनी

ती घरी असली तर दर पंधरा मिनिटांनी पाय स्वच्छ धुवून घेते

Actress Sunny Leone

फोबिया

सनीला कोणता फोबिया आहे हे कळण्या पलिकडे आहे

Actress Sunny Leone

राम राम

सनीने एडल्ट इंडस्ट्रीला राम राम ठोकला आहे

Actress Sunny Leone

अभिनेत्री आशा शर्मा यांनी घेतला जगाचा निरोप

येथे क्लिक करा