अभिनेत्री सुजैन खान लवकरचं अडकणार लग्नबंधनात, चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

अभिनेत्री सुजैन खान

अभिनेत्री सुजैन खान तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Actress Sussanne Khan

डेट

हृतिक रोशनला घटस्फोट दिल्यानंतर सुजैन अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे.

Actress Sussanne Khan

वक्तव्य

आता अर्सनाल गोनी याचा भाऊ आणि अभिनेता अली गोनी याने अर्सनाल – सुजैन यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Actress Sussanne Khan

लग्नाच्या चर्चा

अली गोनीच्या या वक्तव्यामुळे अर्सनाल – सुजैन यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Actress Sussanne Khan

सकारात्मक वातावरण

सुजैनचे कौतुक करत अली गोनी म्हणाला, सुझान आमच्या कुटुंबात सकारात्मक वातावरण घेऊन आली आहे.मला आनंद होत आहे की, सुझान माझ्या भावाच्या आयुष्यात आहे.

Actress Sussanne Khan

कौतुक

पुढे अभिनेत्री जास्मिल भसीनने देखील सुजैन चं कौतुक केलं. तसेच दोघांच्या लग्नाबद्दल देखील हिंट दिली. सुजैन गोनी कुटुंबियांचा डार्लिंग आहे असं जास्मिन म्हणाली आहे. 

Actress Sussanne Khan

कतरिना कैफ लवकरचं होणार आई? चाहत्यांना दिली हिंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा