Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे.
सोनाक्षी सिन्हा 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करत आहे
आता आता सोनाक्षीच्या लग्नाबद्दल अभिनेत्री स्वरा भास्करने मोठे विधान केले आहे.
स्वरा भास्कर हिने मुलाखतीमध्ये म्हटले की, आधुनिक भारतामध्ये सर्वात मोठी एक धारणा आहे ती म्हणजे ‘लव्ह जिहाद’…एका हिंदू मुलीने आणि मुस्लिम मुलाने केलेले लग्न
पुढे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांच्या नात्याबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, माझ्या लग्नाच्या वेळीही अनेकांनी त्यांचे मत मांडले होते. मला अनेक सल्ले देण्यात आले होते
पुढे स्वरा भास्कर म्हणाली की, ते वैयक्तिक आयुष्यात काय करतात, ते लग्न करतात की नाही हे त्यांच्यावर अवलंबून असते. त्याचा कोणाशीही संबंध नाही.
भारत आणि दक्षिण आशियाईमध्ये लोकांना दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करण्यास आवडते असंही पुढे स्वरा भास्कर म्हणाली