अभिनेत्री तब्बूच्या मनात अजूनही नागार्जुन?

Anuradha Vipat

एकमेकांच्या प्रेमात

अभिनेत्री तब्बू आणि नागार्जुन हे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते

Actress Tabu

रिलेशनशिप

मात्र दोघांनी कधीच जाहीरपणे रिलेशनशिपचा स्वीकार केला नाही

Actress Tabu

जोडी

आता बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे.

Actress Tabu

फोटो

अभिनेता नाग चैतन्यने वडील नागार्जुन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला.

Actress Tabu

फोटोमध्ये...

या फोटोमध्ये लहानपणीचा नाग चैतन्य आणि तरुणपणीचे नागार्जुन पहायला मिळत आहेत.

Actress Tabu

उधाण

या फोटोवर तब्बूने कमेंट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तब्बूची कमेंट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Actress Tabu

इमोजी

नाग चैतन्यने पोस्ट केलेल्या या फोटोवर तब्बूने हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. 

शिल्पा शेट्टीने योगातूनच अंगीकारला फिटनेसचा मंत्र

येथे क्लिक करा