Anuradha Vipat
तब्बूने वयाच्या 11 व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नौजवान’ सिनेमात अभिनेत्री ती झळकली होती.
तब्बूचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं आहे.
तब्बूचे वडील जमाल पाकिस्तानचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते.
अनेक सिनेमांमध्ये तब्बूने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
तब्बूने आता कधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे
आज वयाच्या 52 व्या वर्षी देखील तब्बू एकटीच आयुष्य जगत आहे.