Tara Sutaria : 'अप्सरेसारखीच सुंदर..', अभिनेत्रीच्या 'जलपरी' लूकनं वेधलं लक्ष

Balkrishna Madhale

बोल्ड आणि स्टायलिश फॅशन

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया सध्या तिच्या बोल्ड आणि स्टायलिश फॅशन सेन्समुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हॉटनेसची जादू

सुप्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया आपल्या हॉटनेसची जादू चाहत्यांमध्ये कायम ठेवली आहे.

स्टायलिश आउटफिट

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिचे नवीन ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं अतिशय स्टायलिश आउटफिट परिधान केलाय.

फोटोंमुळं चर्चेत

तारा सुतारिया आजकाल कोणत्याही चित्रपटात दिसत नाही. परंतु, ही अभिनेत्री तिच्या फोटोंमुळं नेहमी चर्चेत असते.

मरमेड आउटफिट

तारानं तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मरमेड आउटफिट निवडलाय. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडलाय.

मोत्यांनी बनवलेला हार

अभिनेत्रीनं ऑयस्टर आणि मोत्यांनी बनवलेला हार घातला असून मोकळे केस सोडले आहेत.

इंडो-वेस्टर्न लूक

अभिनेत्रीचा इंडो-वेस्टर्न लूक अप्रतिम दिसत आहे. एका कमेंटमध्ये चाहत्यानं लिहिलंय- तू अप्सरासारखी सुंदर दिसत आहेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Tara Sutaria Photo