अंकिता खाणे (Ankita Khane)
तेजस्विनी पंडित या मराठी अभिनेत्रीचे चाहते महाराष्ट्रभरात आहेत.
तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही अनेकजण वेडे आहेत.
सध्या ती अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिकांमध्ये आहे.
काही दिवसांपूर्वीच तिची अथांग ही वेब सिरिज येऊन गेली.
या सिरिजची बरीच चर्चा झाली. सध्या ती विविध प्रोजेक्ट वर काम करत आहे.
तेजस्विनीच्या कामासोबतच तिचे वैयक्तिक आयुष्य हा देखील एक चर्चेचा विषय राहिला आहे.
ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.