अभिनेत्री टिना दत्तानं केलं एग फ्रिजिंग आणि सरोगेसीबद्दल मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

अभिनेत्री टिना दत्ता

अभिनेत्री टिना दत्ता हिने एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Actress Tina Dutta

फ्रिजिंग आणि सरोगेसी

टिनाने एग फ्रिजिंग आणि सरोगेसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Actress Tina Dutta

वक्तव्याची चर्चा

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त टिना दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे

Actress Tina Dutta

खुलासा

टिनाने लग्नाबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे.

Actress Tina Dutta

इच्छा

लग्नाबद्दल टिना म्हणाली, माझं लग्न व्हावं अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे.

Actress Tina Dutta

एग फ्रिझिंगबद्दल...

पुढे टिना दत्ता एग फ्रिझिंगबद्दल बोलली आहे

Actress Tina Dutta

एग फ्रिझिंगचा सल्ला

टिना म्हणाली की, ‘एग फ्रिझिंग या पर्यायाचं मी समर्थन करते. माझ्या जवळच्या मित्राने मला एग फ्रिझिंगचा सल्ला दिला आहे.

Actress Tina Dutta

दिपीकाच्या डिलिव्हरीची डेट आली समोर

Deepika's delivery date | esakal
येथे क्लिक करा