अभिनेत्री उर्वशी रौतेला झाली दुखापती

Anuradha Vipat

रुग्णालयात भरती

अभिनेत्री उर्वशी रौतेला दुखापती झाली असून तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

Actress Urvashi Rautela

फ्रॅक्चर

NBK 109 च्या ॲक्शन सीनदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे

Actress Urvashi Rautela

माहिती

उर्वशीला हैदराबादमध्ये शूटींगदरम्यान गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

Actress Urvashi Rautela

चित्रपटात झळकणार

अभिनेत्री उर्वशी रौतेला साऊथचे दिग्गज सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांच्या 'एनबीके 109' या तेलुगु चित्रपटात झळकणार आहे.

Actress Urvashi Rautela

फ्रॅक्चर

हाय-ऑक्टेन सीन शूट करताना तिला फ्रॅक्चर झालं  आहे

Actress Urvashi Rautela

शक्यता

'एनबीके 109' हा चित्रपट नोव्हेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Actress Urvashi Rautela

प्रदर्शित

मात्र निर्मात्यांनी अद्याप हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केलेली नाही.

पूजा सावंतच्या सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

येथे क्लिक करा