अभिनेत्री वैदेही परशुरामीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

अभिनेत्री वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Actress Vaidehi Parashurami's new movie

प्रेक्षकांच्या भेटीला

'एक दोन तीन चार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Actress Vaidehi Parashurami's new movie

प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमातील नवं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Actress Vaidehi Parashurami's new movie

चर्चा

आता अभिनेत्री वैदेही परशुरामी हिच्या या सिनेमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Actress Vaidehi Parashurami's new movie

सिनेमा

येत्या 19 जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात हा सिनेमा पाहता येणार आहे. 

Actress Vaidehi Parashurami's new movie

कथा, पटकथा आणि संवाद

या  चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांची आहे.

Actress Vaidehi Parashurami's new movie

निर्मिती

 या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांनी केली आहे.

लाईफलाईन’ सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण

येथे क्लिक करा