अभिनेत्री वनिता खरातने पायावर काढलेला टॅटू आहे खास

Anuradha Vipat

अभिनेत्री वनिता खरात

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात

Actress Vanita Kharat

नवा टॅटू

वनिताने तिच्या पायावर एक नवा टॅटू काढला आहे

Actress Vanita Kharat

इन्स्टाग्राम स्टोरी

याचा व्हिडीओ वनिताने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Actress Vanita Kharat

टॅटू

वनिताने उजव्या पायावर टॅटू काढला आहे.

Actress Vanita Kharat

मुसाफिरा

या टॅटूमध्ये ‘मुसाफिरा’ असं लिहिलं असून एक झाडं आणि सूर्य पाहायला मिळत आहे.

Actress Vanita Kharat

लक्ष

वनिताच्या या टॅटूने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Actress Vanita Kharat

सक्रिय

अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Actress Vanita Kharat

अभिनेता अभिषेक गावकरचं पार पडलं पहिलं केळवण

येथे क्लिक करा