Vidula Chougule : विदुला जणू नाजूक कळी...

सकाळ डिजिटल टीम

विदुला चौगुले हिने आज सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत

Vidula Chougule

पारंपारिक गुलाबी ड्रेसमध्ये विदुला फारच सुंदर दिसतेय

Vidula Chougule

एखाद्या नाजूक परीप्रमाणे विदुला गोड दिसत आहे

मराठी सण, परंपरा आणि उत्सव साजरे करणं तिला आवडतं

Vidula Chougule

सणांना साडी नेसणं, नटणं आणि फोटो काढणं; हे तिचं सुरु असतं

तिच्या नवीन फोटोंना चाहते भरभरुन दाद देतात

जीव झाला येडापिसा या मालिकेमुळे विदुलाला ओळख मिळाली

Vidula Chougule

बॉई-3 चित्रपटामध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली

आज तिचे फोटो व्हायरल झाले आहेत

चाहत्यांनी तिच्या फोटोंना भरभरुन प्रेम दिलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidula Chougule