Anuradha Vipat
अभिनेत्री विद्या बालन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विद्याने मोठा खुलासा केला आहे.
विद्याने सिगारेटबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.
सिगारेटच्या सवयीबद्दल विद्या बालन म्हणाली, ‘मी ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाच्या आधी सिगारेट प्यायली होती. ‘काही भूमिका अशा असतात ज्यामध्ये तुम्ही नकली अभिनय करु शकत नाही. म्हणून मी भूमिकेसाठी सिगारेट प्यायली
पुढे विद्या म्हणाली, ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमामुळे मला सिगारेट पिण्याची सवय लागली होती. मी दिवसाला 2 ते 3 सिगारेट प्यायचे
सध्या सर्वत्र फक्त विद्या आणि तिच्या सिगारेट पिण्याच्या सवयीची चर्चा रंगली आहे.