अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी शेअर केला पंढरीनाथ कांबळे यांचा 'तो' व्हिडीओ

Anuradha Vipat

सुपरहिट

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सुपरहिट ठरत आहे. 

Actress Vishakha Subhedar

व्हिडीओ शेअर

आता मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Actress Vishakha Subhedar

रडताना...

बिग बॉसच्या घरात एका टास्कनंतर पंढरीनाथ कांबळे रडताना दिसत आहे.

Actress Vishakha Subhedar

व्हिडीओ

विशाखा सुभेदारने हाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Actress Vishakha Subhedar

का रडला?...

यामध्ये त्यांनी लिहिल आहे की, आपला पॅडी का रडला??? खरं सांगू का, ह्यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्र मंडळींनी पाहिला आहे

Actress Vishakha Subhedar

दयाशील

पुढे विशाखा त्यांनी लिहिल आहे की, अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी

व्हायरल

सध्या विशाखा सुभेदार यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे

आयुषमान खुरानाचे खरे नाव काय?

येथे क्लिक करा