अदा शर्माला झाला आहे 'हा' गंभीर आजार

Anuradha Vipat

अदा शर्मा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे

Adah Sharma

गंभीर आजार

अदा एका गंभीर आजाराच्या विळख्यात सापडली आहे.

Adah Sharma

आजाराचा सामना

फिजिकल ट्रांसफॉर्मेशनमुळे अदा शर्मा हिला गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे.

Adah Sharma

खुलासा

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अदाने स्वतःच्या आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Adah Sharma

एंडोमेट्रियोसिस

एंडोमेट्रियोसिस नावाच्या आजारेने अदा त्रासली आहे.

Adah Sharma

त्रास

सिनेमाचं शुटिंग सुरु असताना अदा एंडोमेट्रियोसिसचा त्रास होऊ लागला.

मासिक पाळी

एंडोमेट्रियोसिस एका असा अजार आहे, ज्यामध्ये मासिक पाळी थांबत नाही.

मी फक्त म्हातारीच नाही तर मी...मलायका अरोराचं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा