सुशांत सिंह राजपूतच्या घरात कसे वाटते , त्यावर अदा शर्माने दिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

अदा शर्मा

'द करेळ स्टोरी'मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. 

Adah Sharma

 शिफ्ट

अदा शर्मा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाली आहे

Adah Sharma

प्रतिक्रिया

अदाला अनेकदा विचारले जाते की घरात तिला कसे वाटत आहे. त्यावर अदाने प्रतिक्रिया दिली आहे

Adah Sharma

सकारात्मक ऊर्जा

अदाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत तिने म्हटले की, त्या घरात मला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते

Adah Sharma

फ्लॅट

सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास ४ वर्षे त्याचा फ्लॅट रिकामा होता.

Adah Sharma

डान्स

अदा शर्मा एक जिम्नॅस्ट आहे आणि तिला जिम्नॅस्टिकसोबत डान्स करण्याचीही आवड आहे.

Adah Sharma

विश्वासघाताबद्दल काजोलचे वक्तव्य

येथे क्लिक करा