ताण-तणावापासून आराम मिळवण्यासाठी प्या हेल्दी ड्रिंक्स

Monika Lonkar –Kumbhar

नैराश्य अन् चिंता

कामाच ताण, अपुरी झोप अन् व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शारिरीक अन् मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्याची व्यवस्थीत काळजी घ्यायची असेल तर, तुम्ही आहाराकडे नीट लक्ष द्यायला हवे. त्यासाठी तुम्ही काही पेयांचे सेवन करायला हवे.

हेल्दी ड्रिंक्स

आज आम्ही तुम्हाला मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्याया काही उपयुक्त हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत.

फळांचे ज्यूस

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, संत्रा आणि किवी इत्यादी फळांचा ज्यूस प्यायल्याने मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

ग्रीन टी

ग्रीन टी हे केवळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नसून ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

हिरव्या पालेभाज्यांचा रस

नैराश्य आणि चिंता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्यांचा रस समाविष्ट करायला हवा.

लस्सी

दह्यापासून बनवलेली लस्सी आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते. दह्यामध्ये आढळणारे मायक्रोबॅक्टेरिया तणाव, चिंता आणि नैराश्यापासून आराम मिळवून देतात.

आनंदी राहण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने

Yoga Poses For Happiness | esakal
येथे क्लिक करा.