Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
आपल्या आहारामध्ये पोषकतत्वे, खनिजे, प्रथिने यांच्यासोबत झिंकचा समावेश असणे महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला झिंकयुक्त खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत.
सुकामेव्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात कॅल्शिअम, झिंक आणि फायबर्सचे प्रमाण आढळते.
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर करावा.
दह्यामध्ये झिंकसोबतच प्रथिने, कॅल्शिअम आणि इतर पोषकघटक असतात.
डार्क चॉकलेटमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते.
अंड्याला झिंकचा उत्तम स्त्रोत मानले जाते.