तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ

Anuradha Vipat

मोठी वाढ

तमन्ना भाटिया हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे

Tamannaah Bhatia

समन्स

काही दिवसांपूर्वीच तमन्ना भाटियाला ईडीकडून समन्स पाठवण्यात आला होतं

Tamannaah Bhatia

कारवाई

आता ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे

Tamannaah Bhatia

चौकशी

तमन्ना भाटियाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली.

Tamannaah Bhatia

ईडी कार्यालय

यावेळी तमन्ना तिच्या आईसोबत ईडी कार्यालयात पोहोचली होती

Tamannaah Bhatia

समन्स

HPZ ॲपवर आयपीएल सामने बेकायदेशीरपणे पाहण्याचा प्रचार केल्याच्या आरोपावरून तमन्नाला ईडीने समन्स पाठवले होते.  

Tamannaah Bhatia

प्रमोट

तमन्ना ॲपला प्रमोट करत होती.

Tamannaah Bhatia

'त्या' जाहिरातीनंतर अमृता खानविलकरला करावा लागत आहे ट्रोलिंगचा सामना

येथे क्लिक करा