Adhik Mahina 2023: अधिक महिन्यात का वाचली जाते ठिकठिकाणी पोथी?

सकाळ डिजिटल टीम

अधिक मासात पोथी वाचण्याची प्रथा असून श्रीकृष्णाची आराधना केली जाते.

Adhik Maas | Esakal

अधिकमासाला पुरुषोत्तम मास, मलमास आणि धोंड्याचा महिना या नावानेदेखील संबोधण्यात येते. 

Adhik Maas | Esakal

अधिक मासात जास्तीत जास्त वेळ पूजा, दानधर्म, तप, उपवास, व्रत यामध्ये खर्च करावा.

Adhik Maas | Esakal

तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासात पोथी वाचण्याची परंपरा अतिशय जुनी आहे. 

Adhik Maas | Esakal

अधिक मासात वाचल्या जाणाऱ्या या पोथी मध्ये दीपदान, अन्नदानाचे महत्व सांगितले आहे. 

Adhik Maas | Esakal

लोक मोठ्या संख्येने देवाधर्माच्या नामस्मरणाकडे आणि धार्मिक गोष्टीकडे वळत आहेत.

Adhik Maas | Esakal

गरजू, भुकेल्याची भूक भागवली ,अनाथांची सेवा किंवा मदत केली, तर त्याचे वेगळेच पुण्य प्राप्त होत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adhik Maas | Esakal