Aditi Rao : OTT ते आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म वरचा अदिती राव हैदरी हिचा अनोखा प्रवास !

सकाळ डिजिटल टीम

अभिनय कौशल्याने जिंकली सगळ्यांची मने

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने निर्विवादपणे 2023 च्या पहिल्या सहा महिन्यात तिच्या अभिनय कौशल्याने सगळ्यांच जिंकल मन

Aditi Rao | sakal

वेगळीच छाप

मोठ्या पडद्यापासून ते OTT आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने जागतिक मनोरंजन उद्योगात आपल्या कामाने एक वेगळीच छाप पाडली आहे.

Aditi Rao

अनारकली

अदितीच्या या वर्षातील एक सर्वोतकृष्ट प्रोजेक्ट म्हणजे 'ताज: डिवाइड बाय ब्लड' या वेबसिरीजमधील अनारकली ने प्रेक्षकांची मन जिंकली आणि त्यांना केल मोहित

Aditi Rao | sakal

टॉप 10 सिरीजमध्ये स्थान

2023 च्या आतापर्यंतच्या IMDB च्या टॉप 10 सर्वात लोकप्रिय भारतीय वेब सिरीजमध्ये स्थान मिळवले

Aditi Rao | sakal

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमक

अदितीची प्रतिभा आणि समर्पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देखील चमकली आहे. फॅशन बद्दल झाल्या खूप चर्चा

Aditi Rao | sakal

आंतरराष्ट्रीय सहयोगाची घोषणा

अदितीने तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सहयोगाची घोषणा केली असून लायनेस जी इंडो-ब्रिटिश सह-निर्मिती प्रोजेक्ट् असणार

Aditi Rao | sakal

'हिरमंडी' मध्ये झळकणार

अदिती राव हैदरी या वर्षात अनेक प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरमंडी' मध्ये ती झळकणार

Aditi Rao | sakal

सिद्धार्थ

अदिती राव बरोबर साऊथ ॲक्टर सिद्धार्थ नारायण हैदरी चित्रपट झळकणारदोघाचे फोटोज् अनेक ठिकाणी वायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Rao | sakal