Aditi Rao : आदितीचं एथनिक लूक

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आदिती राव-हैदरी आपल्या अभिनयापेक्षा जास्त स्टायलिश लुक्समुळे चर्चेत असते.

Aditi Rao Hydari

आदिती आपल्या प्रत्येक लूकमध्ये एलिगेंट दिसते. मग ते पाश्चात्य असो किंवा भारतीय.

आपल्या लेटेस्ट छायाचित्रांमध्ये आदिती राॅयल लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

लेहंगा आणि क्लासी ज्वेलरीत आदिती राजकुमारीसारखी दिसते.

आदिती एथनिक लुक्समध्ये एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाही.

आदितीने स्वतःच्या करिअरला २००७ मध्ये सुरुवात केली.

शिक्षक दिनाच्या दिवशी तिने मणी रत्नमसोबत फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिले होते.

पोस्टमध्ये आदिती म्हणते - चुकांपासून शिकायला मिळाल्याने शिक्षकांचे खूप आभारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.