अदिती राव हैदरीने 'या' अभिनेत्याशी केलं होतं पहिलं लग्न

Anuradha Vipat

अदिती राव हैदरी

अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ या दोघांचं हे दुसरं लग्न आहे.

Aditi Rao Hydari

पहिलं लग्न

अदितीने अभिनेता सत्यदीप मिश्राशी पहिलं लग्न केलं होतं.

Aditi Rao Hydari

लग्न

सत्यदीपने 2007 मध्ये अदिती राव हैदरीशी लग्न केलं.

Aditi Rao Hydari

35 वर्षांचा...

तेव्हा सत्यदीप 35 वर्षांचा आणि अदिती 21 वर्षांची होती.

Aditi Rao Hydari

नातं

मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

Aditi Rao Hydari

विभक्त

2013 मध्ये अदिती आणि सत्यदीप विभक्त झाले.

Aditi Rao Hydari

सक्रिय

अदिती सोशल मिडीयावर सक्रिय असते

Aditi Rao Hydari

कोणत्या धर्माचं पालन करतो अरहान खान

येथे क्लिक करा