२०१९ ते २०२४; आमदार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची संपत्ती किती कोटींनी वाढली?

Vrushal Karmarkar

आदित्य ठाकरेंचा अर्ज दाखल

आमदार आदित्य ठाकरे यांनी २४ ऑक्टोबर रोजी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Aditya Thackeray | ESakal

रोड शो

त्यांनी ज्येष्ठ नेत्यांसह रोड शो करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

Aditya Thackeray | ESakal

२१ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर

यावेळी आपल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंनी २१ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

Aditya Thackeray | ESakal

१६ कोटी रुपयांची संपत्ती

२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरेंनी प्रतिज्ञापत्रात १६ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

Aditya Thackeray | ESakal

पाच कोटींनी वाढ

गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती सुमारे पाच कोटींनी वाढली आहे.

Aditya Thackeray | ESakal

एक गुन्हा दाखल

तर आदित्य ठाकरे यांच्या नावावर एक गुन्हा दाखल आहे.

Aditya Thackeray | ESakal