अदनान शेख लवकरचं अडकणार लग्न बंधनात

Anuradha Vipat

वाईल्ड कार्ड

अदनान शेखने ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला होता.

Adnan Shaikh

लग्न बंधनात अडकणार

आता अदनान शेख लग्न बंधनात अडकणार आहे

Adnan Shaikh

बातम्या

अदनानच्या लग्नाच्या बातम्या सध्या जोरात सुरू आहेत

Adnan Shaikh

डेट

अदनान शेख हा गेल्या काही वर्षांपासून आयेशा शेख हिला डेट करत आहे.

Adnan Shaikh

निकाह फंक्शन्स

आता अदनान आणि आयेशा यांचे निकाह फंक्शन्स या महिन्यापासून म्हणजेच २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.

लग्न

अदनान आणि आयेशा यांचे लग्न २४ सप्टेंबरला होणार आहे

Adnan Shaikh

वलीमा

अदनान आणि आयेशाचा वलीमा २५ सप्टेंबरला ठेवण्यात आला आहे.

Adnan Shaikh

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

येथे क्लिक करा