सकाळ डिजिटल टीम
भारतीय खाद्यपदार्थ हे तोंडाला पाणी आणणारे व मोहक असतात. परंतु ते किती सुरक्षित व किती आरोग्यदायी आहेत हे आपल्या माहिती नाही.
10 निरोगी भारतीय स्ट्रीट फूड खाद्यपदार्थांवर एक नजर टाकूयात
हा चाट भाजलेल्या किंवा उकडलेल्या रताळ्यांपासून बनवला जातो, ज्यात जीवनसत्त्वे ए, बी आणि सी, मँगनीज, फायबर आणि लोह असतात.
अंकुरलेली चाट हे फायबर, आणि विशेषत: पोटाच्या अनेक समस्या कमी करतात. हे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
ब्राउन ब्रेड हे हंगामी हिरव्या भाज्यांनी बनवले जाते जे की हेल्दी व आरोग्यदायी असते.
हा भारतीय स्नॅकचा मुख्य घटक मानला जातो. प्रोटीन आणि फायबर असल्यामुळे हा सोपा पदार्थ आहे जो की एकदम हेल्दी आहे.
हा बेसनापासून बनवला जाते. ढोकळ्यातील कॅलरी कमी असतात म्हणून वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
ज्यूस पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे जे चिमूटभर मसाला आणि बर्फासोबत दिला जातो आणि तो शरीरासाठी चांगला असतो.
हंगामी फळांच्या वापरामुळे हा चाट आरोग्यदायी व पौष्टिक असतो.
बारीक गॅसवर भाजून नंतर लिंबू , मीठा सोबत खाल्ला जाणारा हा पावसाळी नाश्ता आहे. हे तेलयुक्त स्ट्रीट फूड आहे जे फायबर आणि इतर पोषक तत्वांनी भरलेले आहे.
इडली ही फायबर युक्त असून लो कॅलरी डाएट म्हणून ओळखली जाते.
आहारात उकडलेल्या अंड्याचा वापर केल्यास त्यातून भरपूर प्रथिने मिळतात. त्यामुळे लोक नाश्त्यात खाण्यास याला प्राधान्य देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.