१३ वर्षे होऊनही त्यांना अद्याप बाळ नाही, यावर प्रियाने केला खुलासा

Anuradha Vipat

प्रिया बापट 

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट 

Priya bapat

उमेश बापटशी लग्न

प्रियाने १३ वर्षांपूर्वी अभिनेता उमेश बापटशी लग्न केलं.

Priya bapat

यावरून प्रश्न

लग्नाला १३ वर्षे होऊनही त्यांना अद्याप बाळ नाही, यावरून लोक खूप प्रश्न विचारतात, असा खुलासा प्रियाने एका मुलाखतीत केला आहे.

Priya bapat

तरंच तुमचं आयुष्य पूर्ण

प्रिया म्हणाली, “तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरंच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असं लोकांना का वाटतं?

Priya bapat

ही अपेक्षा माझ्याकडून...

मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडून आहे. पण मला जेव्हा वाटेल की बाळ हवंय, तेव्हा मी करेन, जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार असाही खुलासा प्रियाने केला आहे

Priya bapat

प्रेग्नन्सीबद्दल कमेंट्स

एका फोटोवर अनुष्का शर्माचा उल्लेख करत प्रेग्नन्सीबद्दल कमेंट्स आल्या, असा खुलासा प्रियाने केला

Priya bapat

शहनाज गिलचा देसी अंदाज, वेलवेटच्या ड्रेसने वेधलं लक्ष

येथे क्लिक करा