Anuradha Vipat
सुपरहिट चित्रपट 'करण अर्जुन' ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.
२२ नोव्हेंबरपासून हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाणार आहे.
या चित्रपटाच्या रिलीजच्या बातमीने चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे.
सलमान खाननं त्याच्या चाहत्यांना आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून ही आनंदाची बातमी दिली आहे.
सलमान खाननं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘राखीजीने चित्रपटात अगदी बरोबर सांगितलं होतं की, माझे करण अर्जुन नक्की येतील, 22 नोव्हेंबरला जगभरातील चित्रपटगृहात...
‘करण अर्जुन’ हा चित्रपट 90 च्या दशकातील आइकॉनिक चित्रपट मानला जातो.
‘करण अर्जुन’च्या रि-रिलीजची पोस्ट पाहताच प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.