Health: चपाती-भात एकत्र खातायं.. तर वेळीच व्हा सावध 'हे' 5 आजार शोधताय तुमचा पत्ता

अंकिता खाणे (Ankita Khane)

जेवताना आपल्या ताटातमध्ये चपाती आणि भात हे पदार्थ ठरलेले असतात. आमटी, भात, कढी, भाजी हे पदार्थ बदलत असतात.

Health | Esakal

चपाती आणि भात हे पदार्थ रोज ताटात दिसतातच.

Health | Esakal

काहींना दुपारी भात तर रात्री चपाती खायला आवडते, तर काहींना दुपारी चपाती आणि रात्र भात खायला आवडतो. पण काही जणांना चपाती आणि भात दोन्ही वेळा खायला आवडतो.

Health | Esakal

चपाती आणि भात हे एकाच वेळी खाल्ल्याने पोट आणि मन भरतं पण, तुमच्या शरीराला वेगवेगळ्या व्याधी जडु शकतात.

Health | Esakal

वजन वाढेल

चपाती आणि भात या दोन्हीमध्ये कार्ब्स अधिक प्रमाणात असतात. यातील कॅलरीमुळे तुमचे वजन अधिक वाढते.

Health | Esakal

हाय ब्लड शुगर

चपातीमध्ये ग्लुटनचे प्रमाण असतं आणि भातमध्ये असणारे स्टार्च हे दोन्ही मिळून ब्लड शुगर वाढविण्याचे काम करतात.

Health | Esakal

पचनक्रियेला बाधा

चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने पचनतंत्र बिघडण्याचे काम करते आणि याशिवाय पचनतंत्र खराब होते.

Health | Esakal

झोपेचा त्रास

तुम्हाला जर रात्री झोप येत नसेल अथवा सतत लघ्वीला जावं लागत असेल आणि यामुळे सतत डोळे उघडत असतील तर याचे कारणही एकत्र चपाती आणि भात खाणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health | Esakal