Anuradha Vipat
हार्दिक आणि नताशा यांनी अखेर विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे.
या दोघांनंतर आता बॉलिवूडचं आणखी एक कपल देखील चर्चेत आलं आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका हे देखील विभक्त झाल्याची चर्चा आहे.
सोशल मीडियावर लोकं दोघांच्या नात्याबद्दल चर्चा करत आहेत.
अर्जुन कपूर आणि मलायका गेले अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते.
अर्जुनने काल देखील एक पोस्ट शेअर केली होती.
मलायकाने तिच्या स्पेनमधील सुट्टीचे फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये एक मिस्ट्री मॅन दिसला होता.