Anuradha Vipat
सैफचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत झालं होतं.
सैफ – अमृता यांना एक मुलगी आणि एक मुलगा देखील आहे.
मुलांच्या जन्मानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता
करीनामुळेच सैफचा घटस्फटो झाला अशा चर्चा देखील होत्या
पण अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफच्या आयुष्यात परदेशी अभिनेत्री रोझा कॅटालानो हिची एन्ट्री झाली होती
दोघेही एकमेकांना डेट करत होते . पण त्यांच नातं जास्त काळ टिकू शकलं नाही
सैफ आणि रोझा यांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं होतं