Chinmay Jagtap
रोज सकाळी उठल्यावर आपल्याला दात घासायची सवय असते
त्यातही बहुसंख्य लोक हे टूथ ब्रशनेच आपले दात घासतात.
आपल्या परिचयाचे कित्येक असे लोक असतात ते वर्षभर एकच टूथ ब्रश वापरतात
मात्र ते शरीरासाठी हानिकारक असते.
एका विशिष्ट कालावधी नंतर जर तो टूथ ब्रश वापरला तर तो हिरड्यांसाठी आणि दातांसाठी हानिकारक ठरू शकतो
एका अहवालानुसार टूथ ब्रश खराब होत आहे असे जाणवताच तो टूथ ब्रश बदलला पाहिजे
अंदाजे तीन ते चार महिन्यात आपल्या टूथ ब्रश आपण बदलला पाहिजे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.