मुलाच्या निधनावर अनेक वर्षांनी नाना पाटेकरांनी सोडलं मौन

Anuradha Vipat

अखेरचा श्वास

अडीच वर्षांचा असताना नाना पाटेकर यांच्या मोठ्या मुलाने अखेरचा श्वास घेतला होता

Nana Patekar

मौन

आता मुलाच्या निधनावर अनेक वर्षांनंतर नाना यांनी मौन सोडलं आहे

Nana Patekar

आरोग्यासंबंधी समस्या

नाना पाटेकर म्हणाले, ‘माझा मोठा मुलगा जन्मतः आजारी होता. त्याला आरोग्यासंबंधी काही समस्या होत्या.

Nana Patekar

डोळ्यांना...

पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘त्याला स्वतःच्या डोळ्यांना पाहता येत नव्हतं

Nana Patekar

मुलाला पाहिल्यानंतर...

मी इतका वाईट व्यक्ती आहे की, मुलाला पाहिल्यानंतर मी विचार केला लोकं काय म्हणतील नानाचा मुलगा कसा आहे असंही नाना पाटेकर म्हणाले

Nana Patekar

विचार

‘मुलाबद्दल मला काय वाटत आहे… याचा मी तेव्हा विचार केलाच नाही असंही नाना म्हणाले

Nana Patekar

काही गोष्टी...

अडीच वर्षांचा असताना त्याचं निधन झालं. काही गोष्टी घडायच्या असतात, त्या घडतात…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले

दिशा वकानी आणि ऐश्वर्या रायचा ‘तो’ फोटो पाहून लोक हैराण

येथे क्लिक करा