Anuradha Vipat
सध्या अभिनेता गोविंदा आणि निलम या जोडीची पुन्हा चर्चा आहे.
दोघांनी 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले.
निलम आणि गोविंदा परस्परांच्या प्रेमात असल्याच्या बऱ्याच बातम्या आल्या होत्या.
आता निलमने इतक्या वर्षांनी त्यावर मौन सोडल आहे
निलम म्हणाली की, लिंकअप्स हा सगळ्या गेमचा एक हिस्सा असतो.
निलम म्हणाली की, लोकांना जे छापायचं होतं, ते छापलं. स्पष्टीकरण देणारं कोणी नसायचं.
पुढे निलम म्हणाली की, त्यावेळी आम्ही प्रेसला घाबरायचो. दोन-तीन चित्रपट एकत्र केले की, लोक म्हणायचे तुम्ही डेटिंग करताय.