सात वर्षांनी अभिनेता ओमप्रकाश शिंदे मालिकाविश्वात कमबॅक

Anuradha Vipat

कमबॅक

अभिनेता ओमप्रकाश शिंदे सात वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करणार आहे

actor Omprakash Shinde

एन्ट्री

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत ओमप्रकाश शिंदेची एन्ट्री होणार आहे. 

actor Omprakash Shinde

व्यक्तिरेखेचं नाव

 रणजीत सरपोतदार असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

actor Omprakash Shinde

भुमिका

रणजीत सरपोतदार हा रजनी सरपोतदारच्या मुलाची भुमिका साकारणार आहे

actor Omprakash Shinde

एकुलता एक मुलगा

रजनी सरपोतदारचा रणजीत सरपोतदार हा एकुलता एक मुलगा आहे

actor Omprakash Shinde

अभिमान

रणजीत आपल्या शब्दाबाहेर नाही याचा रजनीला अभिमान असतो.

actor Omprakash Shinde

आज्ञेत राहणारी सून

रणजीत प्रमाणेच आपल्या आज्ञेत राहणारी सूनच आपल्या घरी यावी असं तिला वाटत असतं

actor Omprakash Shinde

गार्गी फुलेंची स्टार प्रवाहवरील या मालिकेत एण्ट्री

येथे क्लिक करा