श्रीकांत’ नंतर राजकुमार राव आता ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

नक्कीच खास

राजकुमार रावसाठी मे महिना नक्कीच खास ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर त्याचे बॅक टू बॅक त्याचे चित्रपट येत आहे

Rajkummar Rao

रुपेरी पडद्यावर

‘श्रीकांत’ सोबत प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर राजकुमार राव पुन्हा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ मधून रुपेरी पडद्यावर परतला आहे.

Rajkummar Rao

भूमिकेत

तो आता 'मिस्टर अँड मिसेस माही' सोबत हलक्याफुलक्या भूमिकेत आता दिसणार आहे.

Rajkummar Rao

अधिराज्य

आता तो सर्वात पॉवरपॅक परफॉर्मरने 'मिस्टर अँड मिसेस माही' मधून पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवन्यासाठी सज्ज आहे.

Rajkummar Rao

भूमिका

'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये राजकुमार रावने महेंद्र 'माही' ची भूमिका साकारली आहे.

Rajkummar Rao

प्रवास

विविध आव्हानात्मक भूमिकांमधून राजकुमार रावचा प्रवास आज पर्यंत खास राहिला आहे.

Rajkummar Rao

स्क्रीन स्पेस शेअर

आता तो त्याचा आगामी चित्रपट 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये तो प्रथमच तृप्ती दिमरीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल.

Rajkummar Rao

निया शर्माला असा हवा पार्टनर ?

येथे क्लिक करा