सूरजच्या विजयानंतर समोर आली निक्की तांबोळीची पहिली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

पाचवं पर्व

बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व निक्की तांबोळीने तुफान गाजवलं.

Nikki Tamboli's first reaction

चर्चेत

हा सीझन सुरू झाल्यापासून निक्की प्रचंड चर्चेत होती.

Nikki Tamboli's first reaction

पॉडकास्ट चॅनेल

आता निक्कीने इन्स्टाग्रामवर नवीन पॉडकास्ट चॅनेल सुरू केलं आहे यावर तिने चाहत्यांशी संवाद साधताना आहे

Nikki Tamboli's first reaction

सेकंड रनर अप

निक्की म्हणाली, थँक्यू मनापासून तुम्ही मला एवढे वोट दिले, मला बिग बॉस मराठीचं सेकंड रनर अप बनवलं.

Nikki Tamboli's first reaction

फेमस

पुढे निक्की म्हणाली, मी या संपूर्ण सीझनमध्ये तुमचं मनापासून मनोरंजन केलं. माझे डायलॉग तुम्ही सर्वांनी एवढे जास्त फेमस केले

Nikki Tamboli's first reaction

पाठिंबा...

पुढे निक्की म्हणाली, माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम! मला एवढा पाठिंबा दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू… आय लव्ह यू तुम्हा सर्वांना बाई…हा काय प्रकार

Nikki Tamboli's first reaction

पण धमाका फक्त...

तसेच निक्की पुढे म्हणाली की, ट्रॉफी त्याच्याकडे पण धमाका फक्त माझ्या नावाचा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं खरं कोण जिंकलं?

Nikki Tamboli's first reaction

सारा अली खानला कसा हवा आहे बॉयफ्रेंड ?

येथे क्लिक करा