घटस्फोटानंतर नताशा पडली एकटी

Anuradha Vipat

घटस्फोट

 काही दिवासांपूर्वी हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा यांचा घटस्फोट झाला आहे.

Actress Natasha

डेट

हार्दिक पांड्यासोबत लग्न करण्याआधी नताशा अभिनेता अली गोनीला डेट करत होती.

Actress Natasha

पोस्ट लाईक

आता हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर नताशाने अली गोनीची एक पोस्ट लाईक केली आहे.

Actress Natasha

दोन वेळा लग्न

चार वर्षांच्या नात्यात नताशा – हार्दिक यांनी दोन वेळा लग्न केलं होते

Actress Natasha

लग्न

2020 मध्ये नताशा – हार्दिक यांनी गुपचूप लग्न उरकलं होतं.

Actress Natasha

धक्का

अली गोनी – नताशा यांच्या यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता

Actress Natasha

एन्ट्री

आता अली गोनीच्या आयुष्यात अभिनेत्री जास्मिन भसीन हिची एन्ट्री झाली आहे.

होतेय ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकची चर्चा

येथे क्लिक करा