राम मंदिरानंतर आता अयोध्येत बनणार अशी भव्यदिव्य मशीद

Chinmay Jagtap

मुहम्मद बिन अब्दुल्ला मशीद

अयोध्या मशीद म्हणजेच मुहम्मद बिन अब्दुल्ला मशीद ही सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या जागेवर बांधली जात आहे.

Uttar Pradesh | sakal

मशीद आणि संबंधित संकुलाचे बांधकाम इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF) ट्रस्ट यांच्या अंतर्गत केले जात आहे.

Uttar Pradesh | sakal

अयोध्येतील राममंदिरापासून जवळपास २२ किमी अंतरावर आहे ही मशीद असणार आहे.

Mohammed Bin Abdullah Masjid | sakal

26 जानेवारी 2021 रोजी मशिदीच्या बांधकामाला सुरुवात झाली.

Mohammed Bin Abdullah Masjid | sakal

ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांपैकी सुमारे 40 टक्के देणग्या हिंदूंनी दिल्या आहेत

Mohammed Bin Abdullah Masjid | sakal

तर मुस्लिमांनी 30 टक्के देणग्या दिल्या आहेत.

Ayodhya | sakal

2021 च्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वज फडकावून आणि रोपटे लावून उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Bin Abdullah Masjid | sakal